प्राजक्ताला शाळेत सगळे 'पारो' का म्हणायचे?

सकाळ डिजिटल टीम

मराठीतली सध्याची अग्रगण्य अभिनेत्री प्राजक्ता माळीची सध्या चर्चा आहे

प्राजक्ताला शाळेमध्ये तिचे मित्र-मैत्रिणी पारो म्हणून हाक द्यायचे

त्याचा किस्सादेखील रंजक आहे, तिनेच याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं

प्राजक्ता नववीमध्ये असताना गॅदरिंगमध्ये देवदासची पॅरडी केली होती

केवळ दहा मिनिटांच्या सादरीकरणात तिने तीन साड्या बदलल्या होत्या

तीच मुख्य अभिनेत्री होती, त्यानंतर संपूर्ण शाळेने तिला पारो म्हणून हाक दिली

तेव्हापासून पुढे तिला सगळेजण पारोच म्हणायचे

प्राजक्ताचे किस्से जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते