अभिनयाच्या पलीकडे कशी आहे प्राजक्ता?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची आघाडीची अभिनेत्री आहे

प्राजक्ताने अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमधून काम केलेलं आहे

महाराष्ट्राची हास्य जत्रा, या विनोदी शोमधील तिचं निवेदन फारच गाजलं

प्राजक्ता हसरी आणि सुंदर अभिनेत्री आहे

प्राजक्ताने अभिनयाच्या पलीकडेही एक वेगळं विश्व उभं केलं आहे

ती एक कवयित्री आहे, व्यावसायिकही आहे

प्राजक्ताचा स्वभाव फारच मृदू आणि प्रेमळ आहे

प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत