''फार दिवस एका रिलेशनशीपमध्ये राहात नाही''

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

प्राजक्ताने मागे एका मुलाखतीबद्दल रिलेशनशीपबद्दल भाष्य केलं होतं

''मी फार दिवस एका रिलेशनशिपमध्ये राहात नाही'' असं ती म्हणतेय

तिचा हा व्हीडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी शेअर केला आहे

मागे तिने श्रीश्रीश्री रविशंकर यांना लग्न करणं गरजेचं आहे का, असं विचारलं होतं

विविध विषयांवरचे प्राजक्ताचे मतं चाहत्यांना जाणून घेण्यात रस असतो

ज्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे, तो लाँग रिलेशनशीपमध्ये टिकणारा आहे की नाही, याचा ती अभ्यास करते

असंही तिच म्हणाली होती. प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत