सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली आहे
भविष्यामध्ये प्राजक्ता राजकारणात दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे
प्राजक्ता माळी कधी राज ठाकरेंची भेट घेते, कधी नितीन गडकरींची तर कधी देवेंद्र फडणवीसांची.
मात्र आपण राजकारणात जाणार नाही, असं मागे तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं
मी खुप भावनिक आहे, त्यामुळे राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही, असं ती म्हणाली होती
राजकीय नेत्यांच्या भेटीमागे माझा अजेंडा काहीच नाही, असंही तिने स्पष्ट केलं होतं
प्राजक्ता माळी आज आघाडीची अभिनेत्री आहे
प्राजक्ताने मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे