प्राजक्ताराज च्या दागिन्यांचं नवीन कलेक्शन बघितलं का?

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीसावर सक्रीय असते

prajakta mali | Instagram

प्राजक्ताचे फोटोशुट

प्राजक्ताने नुकतंच एक फोटोशुट केलंय

prajakta mali | Instagram

प्राजक्ताचे दागिने

यात प्राजक्ताने तिच्या दागिन्यांचं कलेक्शन समोर आणलंय

prajakta mali | Instagram

प्राजक्तराज

प्राजक्ताने तिच्या प्राजक्तराज ब्रॅंडचं नवीन कलेक्शन सर्वांना दाखवलंय

prajakta mali | Instagram

चांदी कलेक्शन

प्राजक्ताने म्हाळसा चांदी कलेक्शन सर्वांसमोर आणलंय

prajakta mali | Instagram

गुलाबकाटा

या दागिन्यांमध्ये बेलपानटिक जोंधळेमणीगुंड कोयरीतोडे कुडी बाजूबंद गुलाबकाटा
बुगडी असे दागिने दिसत आहेत

prajakta mali | Instagram

गजरीपैंजण

याशिवाय नथ पुतळीहार मोहनमाळ गहूतोडे गजरीपैंजण कंबरपट्टा असे दागिने दिसत आहेत

prajakta mali | Instagram