कोण होता प्राजक्ताचा क्रश?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

मागे एका मुलाखतीत तिने तिच्या क्रशबद्दल माहिती दिली होती

वैभव तत्ववादी माझा क्रश होता, असं तिने म्हटलेलं

'पटलं तर घ्या' या चॅट शोमध्ये मागे तिने याबद्दल माहिती दिली होती

तिने तिच्या आईला विचारलं होतं की,जावई म्हणून तुला हा चालेल का

त्याचं पुढे काय झालं, हे मात्र कळू शकलं नाही. मात्र सोशल मीडियात चाहत्यांना विषय मिळाला

प्राजक्ता सध्या मराठीमधली अग्रगण्य अभिनेत्री आहे

अभिनय, निवेदन, व्यवसाय, साहित्य यामुळे तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे