Anuradha Vipat
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते.
प्राजक्ताने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
मागच्या 11 वर्षांपासून प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे.
आता प्राजक्ता सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल व्यक्त झाली आहे
प्राजक्ताने तिच्या करिअरबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, फिरूनी नवी जन्मेन मी , सुवासिनी ,नकटीच्या लग्नाला यायचं हं, सुगरण , गाणे तुमचे आमचे , गुडमोर्निंग महाराष्ट्र , मस्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा... गेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय.
पुढे प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ह्या वर्षांमध्ये टिव्ही जगतात वरील projects केले; पण “जुळून येती रेशीमगाठी” वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे. #specialproject . काल ह्या मालिकेला सुरू होऊन ११ वर्ष झाली. #timeflies