Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
दरम्यान प्राजक्ताने हिच्या हातावर एका खास व्यक्तीचा टॅटू गोंदवला आहे.
पण तुम्हाला माहितीय का? तिने तिच्या हातावर कोणत्या खास व्यक्तीचं नाव गोंदून घेतलय.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या हातावरील टॅटूमागचं सत्य सांगितलं आहे.
ती म्हणाली की, 'मी ओशोंबद्दल खूप वाचते. त्यामुळे मला काहीतरी वेगळं गोंदून घेयचं होतं.'
'मला ओशोंचे विचार पटतात. त्यामुळे मी माझ्या हातावर ओशोचं धर्मनिरपेक्ष हे नाव गोंदून घेतलं.'
पुढे बोलताना ती म्हणाली की, 'मला टॅटूमध्ये प्रेरणा देणारी गोष्ट हवी होती म्हणून मी ते नाव गोंदल'