आई न होण्याचा निर्णय घेतल्यावर प्रार्थना बेहेरेचं कुटुंब तिला काय म्हणालं?

Devendra Jadhav

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

prarthana behere | Instagram

प्रार्थनाच्या मालिका

प्रार्थना बेहेरेने अनेक मालिका, सिनेमांमध्ये अभिनय केलाय

prarthana behere | Instagram

यूट्यूब चॅनल

प्रार्थना बेहेरेने स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर तिने आयुष्यात मूल न होण्याचा घेतलेला निर्णय सांगितला आहे.

prarthana behere | Instagram

प्रार्थनाला मुलं नकोयत

प्रार्थनाला मुलं नकोयत, तिच्याकडे असलेले पाळीव कुत्रे हीच तिची मुलं आहेत असा खुलासा तिने केला.

prarthana behere | Instagram

नवरा बायको

प्रार्थना आणि अभिषेक या नवरा बायकोने घेतलेला हा निर्णय नक्कीच धाडसी आहे.

prarthana behere | Instagram

सपोर्ट

प्रार्थना आणि अभिषेकच्या या निर्णयावर दोघांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला

prarthana behere | Instagram

निर्णय

दोघांनी संगनमताने आणि सामंजस्याने हा निर्णय घेतल्याने प्रार्थना आणि अभिषेकच्या घरच्यांनी दोघांनाही सपोर्ट केला

prarthana behere | Instagram