प्रार्थना बेहेरेने दिली चाहत्यांना नवी गुड न्यूज, चाहत्यांकडून अभिनंदन

Devendra Jadhav

प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

प्रार्थनाची काहीच दिवसांपुर्वी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं

प्रार्थनाने नुकतीच तिच्या फॅन्सना एक गुड न्यूज दिलीय

प्रार्थनाने तिच्या रेड बल्ब स्टूडिओ या प्रॉडक्शन हाऊसच्या नवीन ऑफीसचं उद्धाटन केलंय

प्रार्थनाने तिच्या नवीन ऑफीसची पूजा करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय

प्रार्थना आगामी आंबट शौकीन सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

प्रार्थनाचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे