प्रसाद जवादे - अमृता देशमुखचं साखरपुड्याची अंगठी दाखवुन खास फोटोशूट

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी ४

बिग बॉस मराठी ४ नंतर प्रसाद जवादे चर्चेत आहे

prasad jawade - amruta deshmukh | Instagram

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या रिलेशनशिपची सध्या चर्चा होती

prasad jawade - amruta deshmukh | Instagram

प्रसाद आणि अमृता

प्रसाद आणि अमृता या दोघांनी फोटो शेयर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे

prasad jawade - amruta deshmukh | Instagram

प्रसाद आणि अमृताचं फोटोशुट

प्रसाद आणि अमृता या दोघांनी साखरपुड्याची अंगठी दाखवत नवीन फोटो शेअर केलाय

prasad jawade - amruta deshmukh | Instagram

अमृता देशमुख

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची भांडण - मिश्किल मैत्री बिग बॉस मराठी ४ च्या घरात पाहिली

prasad jawade - amruta deshmukh | Instagram

प्रसाद आणि अमृता

प्रसाद आणि अमृता यांची मैत्री वाढली ती बिग बॉस मराठी ४ संपल्यावर कायम होती

prasad jawade - amruta deshmukh | Instagram

प्रसाद आणि अमृता

प्रसाद आणि अमृताने साखरपुडा केल्यानंतर त्याचे चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

prasad jawade - amruta deshmukh | Instagram