प्रसाद - अमृता लग्नानंतर या ठिकाणी जाणार हनीमूनला

Devendra Jadhav

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन विश्वातील सध्या चर्चेत असणारं कपल

प्रसाद - अमृता यांनी काही दिवसांपुर्वी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं

प्रसाद - अमृता यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते

प्रसाद - अमृता यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केलेत

अमृताने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय

या व्हिडीओत अमृता प्रसादसोबत युरोपला हनीमुनला जाणार असल्याचं तिने सांगितलं आहे

प्रसाद - अमृता यांच्या लग्नाच्या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय