प्रसाद जवादे - अमृता देशमुखच्या हातावर मेहंदी रंगली, लग्नविधींना सुरुवात

Devendra Jadhav

प्रसाद आणि अमृता लग्नबंधनात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत

prasad jawade and amruta deshmukh | Instagram

प्रसाद - अमृता यांच्या हातावर मेहेंदी रंगली.

prasad jawade and amruta deshmukh | Instagram

याशिवाय प्रसाद - अमृताच्या लग्नाची पत्रिका सुद्धा व्हायरल झाली

prasad jawade and amruta deshmukh | Instagram

प्रसाद - अमृता बिग बॉस मराठी 4 मुळे चर्चेत आले.

prasad jawade and amruta deshmukh | Instagram

बिग बॉस मराठी 4 मध्ये झालेली मैत्री आज या दोघांना लग्नाच्या टप्प्यावर घेऊन आली आहे.

prasad jawade and amruta deshmukh | Instagram

प्रसाद - अमृता यांचे महाराष्ट्रातील तमाम चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत

prasad jawade and amruta deshmukh | Instagram

प्रसाद आणि अमृता गेल्या अनेक दिवसांपासुन लग्नासंबंधीचे अपडेट्स शेअर करत असतात