प्रसाद ओकने नव्या घराला दिला मराठमोळा टच, फोटो व्हायरल

Anuradha Vipat

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

प्रसाद-मंजिरीच्या नव्या घराला नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांनी भेट दिली

Prasad Oak

नव्या घराची पार्टी

हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्रसाद ओकच्या घरी पोहोचली होती. प्रसादने या सगळ्यांना नव्या घराची पार्टी दिली होती

Prasad Oak

फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

या सगळ्या कलाकारांनी प्रसादच्या घरातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Prasad Oak

सुंदर झलक

यामध्ये प्रसादच्या घराची सुंदर झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

Prasad Oak

घराचं प्रवेशद्वार

प्रसाद खांडेकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रसादच्या घराचं प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे

Prasad Oak

मराठमोळा टच

प्रसाद-मंजिरेने सजावट करताना संपूर्ण घराला मराठमोळा टच दिला आहे

Prasad Oak

म्हणून अभिनेता दिलजीत दोसांझ आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीझोतापासून ठेवतो दूर