प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी विवाहबद्ध

सकाळ डिजिटल टीम

प्रतीक बब्बर

प्रसिद्ध अभिनेता प्रतीक बब्बर आणि अभिनेत्री प्रिया बॅनर्जी यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

prateik babbar & Priya Banerjee | Sakal

विवाहसोहळा

विवाह सोहळा अगदी खासगी पद्धतीने पार पडला, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

prateik babbar & Priya Banerjee | Sakal

सोशल मीडिया

दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

prateik babbar & Priya Banerjee | Sakal

प्रतीक बब्बर

प्रतीक बब्बर याआधी सान्या सागरसोबत विवाह केला होता, पण त्यांचा घटस्फोट झाला.

prateik babbar | Sakal

प्रिया बॅनर्जी

प्रतीकच्या आयुष्यात प्रिया बॅनर्जीची एन्ट्री झाली आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट नव्या टप्प्यावर पोहोचली.

Priya Banerjee | Sakal

प्रियाच्या

प्रिया बॅनर्जी हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि तिने आपल्या अभिनयाचा ठसा ठोकला आहे.

prateik babbar & Priya Banerjee | Sakal

प्रतीक-प्रिया

प्रतीक आणि प्रियाची जोडी सोशल मीडियावर चर्चेत असून, दोघांनी आपल्या प्रेमाला अधिकृत रूप दिले आहे.

prateik babbar & Priya Banerjee | Sakal

बॉलीवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट्ट 'या' कारणामुळे चर्चेत

Alia Bhatt | Sakal
येथे क्लिक करा