पोटाचा कॅन्सर दूर ठेवायचा असेल तर आजच या सोप्या टिप्स करा फॉलो!

Aarti Badade

पोटाचे आरोग्य म्हणजे जीवनाचा पाया!

पोटाचा कॅन्सर हा जगभरातील एक मोठा धोका बनला आहे. पण घाबरू नका! जीवनशैलीत ४ छोटे बदल करून तुम्ही हा धोका पूर्णपणे टाळू शकता.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

क्रुसीफेरस भाज्यांचा चमत्कार

ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि केल यांसारख्या भाज्या पोटासाठी वरदान आहेत. यात असलेले 'सल्फोराफेन' कॅन्सरग्रस्त पेशींची वाढ रोखण्यास मदत करते.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणामध्ये 'एलिसिन' नावाचे शक्तिशाली घटक असते. रोज कच्च्या लसणाचे सेवन केल्याने पोटातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि पचनसंस्थेचे संरक्षण होते.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

प्रोसेस्ड मांसाहाराला म्हणा 'नाही'!

सॉसेज, बेकन आणि हॉट डॉग यांसारख्या प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. त्याऐवजी ताजे मासे, चिकन किंवा घरगुती अन्नाचा आहारात समावेश करा.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

'एच पायलोरी'कडे दुर्लक्ष नको!

हा एक घातक जीवाणू आहे जो पोटात अल्सर आणि कालांतराने कॅन्सर निर्माण करू शकतो. सतत पोटदुखी किंवा अपचन होत असल्यास याची टेस्ट नक्की करून घ्या.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

पचनसंस्थेचे 'डिटॉक्स' करा

क्रुसीफेरस भाज्या केवळ कॅन्सर रोखत नाहीत, तर यकृतातील (Liver) विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी ठेवतात.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

स्वच्छ पाणी आणि शुद्ध अन्न

'एच पायलोरी'चा संसर्ग दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतो. त्यामुळे नेहमी शुद्ध पाणी प्या आणि स्वच्छतेचे नियम पाळा, जेणेकरून संसर्गाचा धोका टळेल.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

सतर्क राहा, सुरक्षित राहा!

अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित हेल्थ चेकअप आणि सकस आहार हाच कॅन्सरवर मात करण्याचा खरा मंत्र आहे.

Stomach Cancer Prevention

|

Sakal

अनेक रोगांवर एकच उपाय 'शेवग्याची फुले'! सांधेदुखीपासून वजनापर्यंत मिळतील 'हे' 10 फायदे

Benefits of Moringa Flowers

|

Sakal

येथे क्लिक करा