पृथ्वीक प्रतापला मिळाली मोठी संधी

Anuradha Vipat

लोकप्रिय

आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक प्रताप आज लोकप्रिय झाला आहे.

Prithvik Pratap

प्रदर्शित

नुकतीच पृथ्वीकची पहिली-वहिली डिजिटल जाहिरात प्रदर्शित झाली.

Prithvik Pratap

व्हिडीओ शेअर

जाहिरातीचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जाहिरातीत पृथ्वीकसह अभिनेत्री आकांक्षा गाडे झळकली आहे.

Prithvik Pratap

प्रतिक्रिया

पृथ्वीकची पहिली डिजिटल जाहिरात पाहून हास्यजत्रेतील कलाकारांसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Prithvik Pratap

कौतुक

तसेच चाहते पृथ्वीकच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत.

Prithvik Pratap

आगामी प्रोजेक्ट

डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर पृथ्वीक दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे

Prithvik Pratap

संस्कृती बालगुडे झळकणार तिच्या अत्यंत लाडक्या अभिनेत्यासोबत 'या' चित्रपटात