प्रिया - उमेशने लग्नाच्या दहा वर्षानंतर दिली गुड न्युज

Devendra Jadhav

प्रिया बापट

प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात.

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

प्रिया - उमेश

प्रिया - उमेश दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे.

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

प्रिया - उमेश

पण आता प्रिया - उमेशने फॅन्सना गुड न्युज दिलीय

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

गुड न्युज

तुम्हाला वाटलं असेल की प्रिया - उमेशच्या आयुष्यात तशी गुड न्युज आहे का? तर तसं नाही

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

क्युट कपल

एका दशकानंतर प्रिया - उमेश हे क्युट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र झळकणार आहे

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

जर तर ची गोष्ट

प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव 'जर तर ची गोष्ट' असे आहे.

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

प्रिया - उमेश

आता लवकरात लवकर प्रिया - उमेशला एकत्र बघण्याची प्रेक्षकांच्या उत्सुकता आहे

Priya Bapat Umesh Kamat | Instagram

'नवा गडी नवं राज्य

'नवा गडी नवं राज्य' या नाटकानंतर जर तरची गोष्ट या नाटकातुन दोघे एकत्र येणारेत

Priya Bapat Umesh Kamat | Instagram