प्रिया बापटचं नवीन फोटोशूट, या ठिकाणी गेलीय फिरायला

Devendra Jadhav

प्रिया बापट

प्रिया बापट ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

priya bapat | Instagram

प्रिया

प्रिया बापटने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर एक फोटोशूट केलंय

priya bapat | Instagram

सुंदर

प्रिया या फोटोशूटमध्ये एकदम सुंदर दिसतेय

priya bapat | Instagram

प्रश्न

प्रियाने हे फोटोशूट कुठे केलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो

priya bapat | Instagram

ऑस्ट्रेलिया

प्रिया सध्या ऑस्ट्रेलियाला गेली असून तिने तिकडे हे फोटोशूट केलंय

priya bapat | Instagram

जर तरची गोष्ट

प्रिया सध्या नवरा उमेश कामत सोबत जर तरची गोष्ट नाटकात अभिनय करतेय

priya bapat | Instagram

प्रिया आणि उमेश

प्रिया आणि उमेशच्या या नवीन नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय

priya bapat | Instagram