प्रिया म्हणते, माझ्याकडे कामच येत नाही

सकाळ डिजिटल टीम

प्रिया बापट

मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिची मुलाखत व्हायरल झाली आहे

अभिनेत्री

यामध्ये ती आपल्याला येणाऱ्या कामाचा फ्लो कमी आहे, असं म्हणतेय

सिनेमा

प्रिया म्हणते, २००९ पासून मी दरवर्षी केवळ एक सिनेमा करते

सलेक्टिव्ह

''लोक मला म्हणतात तू किती सलेक्टिव्ह आहेस, पण ते तसं नाही''

२००९

''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा २००९ मध्ये रिलीज झाला होता''

दिग्दर्शक

''तेव्हापासून मी दरवर्षी केवळ एकच सिनेमा करते आहे, अर्थात चांगले दिग्दर्शक मला मिळाले''

नाटक

''नाटक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्याला बघण्यासाठी लोक तिकीट काढून येतात, हे विशेष आहे''

सातत्य

येणाऱ्या काळात खूप काम करायचं आहे आणि सातत्याने काम करत रहायचं आहे, असं ती म्हणते

व्हायरल

प्रिया बापटच्या पॉडकास्टचे रिल्स व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये ती नाटकांविषयी भरभरुन बोलतेय

सोशल मीडियात

प्रियाचे फोटोदेखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

प्रोजेक्ट

चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टचा उत्सुकता लागून राहिली आहे