प्रियाच्या यशाचं रहस्य काय?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्रिया बापट ही आघाडीची नायिका आहे

नाटक, सिनेमा, वेब सीरिजच्या माध्यमातून ती रसिकांचं मनोरंजन करत असते

प्रियाचं करिअर घडलं ते टीव्ही मालिकांमुळे

तिने दामिनी, आभाळमाया, बंदिनी या मालिका केल्या

तसेच प्रियाने काकस्पर्श, टाईमपास, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे गाजलेले सिनेमे केले

वेळा पाळणं, फिटनेस ठेवणं आणि कसदार अभिनय करणं या प्रियाच्या जमेच्या बाजू

त्यामुळे प्रिया आज आघाडीची अभिनेत्री आहे

प्रियाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत