कमाल! बहार! सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करायला प्रियाला भयंकर आवडतं

Devendra Jadhav

प्रिया बापट

प्रिया बापट ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

priya bapat | Instagram

उमेश कामत

प्रियाचा नवरा उमेश कामत सुद्धा प्रसिद्ध अभिनेता

priya bapat | Instagram

रोमँटीक फोटो

प्रिया आणि उमेशचे अनेक रोमँटीक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात

priya bapat | Instagram

प्रिया

प्रियाने उमेशसोबतचा एक खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केलाय

priya bapat | Instagram

किस

या फोटोत प्रिया उमेशच्या गालावर किस करताना दिसतेय

priya bapat | Instagram

कॅप्शन

प्रियाने या फोटोखाली कॅप्शन लिहीलंय, सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं

priya bapat | Instagram

प्रियाचं कॅप्शन

या फोटोखाली प्रिया पुढे लिहीते, तळटीप - खूप आवडीच्या गोष्टीला “भयंकर आवडणे” ही उपमा माझी काकू द्यायची. “भयंकर” या शब्दाचा असाही वापर

priya bapat | Instagram