प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

Anuradha Vipat

या मालिकेत झळकणार

लवकरच प्रिया मराठे ही सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे.

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

एआय मालिका

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

पहिलीच मालिका

मालिकाविश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे.

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

प्रेक्षकांच्या भेटीला

ही मालिका येत्या 8 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

दिग्दर्शक आणि निर्माते

या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

खलनायिका

या मालिकेत प्रिया मराठे खलनायिका साकारणार आहे.

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

व्यक्तिरेखेचं नाव

‘रागिणी अग्निहोत्री’ असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. 

म्हणून अभिनेत्री श्वेता तिवारी काही 'शो' करण्यास देते नकार