Priyadarshini Indalkar: पुण्याची विनम्र आणि सुंदर अभिनेत्री प्रियदर्शनी

Devendra Jadhav

महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये पुण्याची विनम्र अभिनेत्री अशी जिची ओळख आहे अशी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर

Priyadarshini Indalkar family | Instagram/ @Priyadarshini Indalkar

प्रियदर्शनी हि अभिनेत्री आहेच याशिवाय ती एक क्लासिकल डान्सर आहे

Priyadarshini Indalkar age | Instagram/ @Priyadarshini Indalkar

प्रियदर्शनी मूळची पुण्याची. रेणुका स्वरूप शाळेतून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं

Priyadarshini Indalkar education | Instagram/ @Priyadarshini Indalkar

पुणे विद्यार्थी गृह कॉलेजमधून तिने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं

Priyadarshini Indalkar bold photos | Instagram/ @Priyadarshini Indalkar

शाळेत असल्यापासून प्रियदर्शनीला नाटकात काम करण्याची आणि अभिनयाची आवड होती.

Priyadarshini Indalkar serial | Instagram/ @Priyadarshini Indalkar

प्रियदर्शनीने अभिनय केलेलं मौनांतर हे नाटक प्रचंड लोकप्रिय झालेलं

Priyadarshini Indalkar movies | Instagram/ @Priyadarshini Indalkar

प्रियदर्शनी एक डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहे. काही इंग्रजी आणि साऊथ वेबसिरीजला प्रियदर्शनीने आवाज दिलाय

Priyadarshini Indalkar boyfriend | Instagram/ @Priyadarshini Indalkar

अस्स माहेर नको ग बाई या मालिकेत याशिवाय सोयरीक, भाऊबली अशा सिनेमांमध्ये प्रियदर्शनीने अभिनय केलाय.

Priyadarshini Indalkar affair | Instagram/ @Priyadarshini Indalkar