प्रियंका चोप्रा ऑस्कर-नामांकित डॉक्युमेंटरी ‘टू किल अ टायगर’ची झाली निर्माती

Anuradha Vipat

प्रियंका चोप्रा

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा एक निर्माती म्हणून जागतिक स्तरावर काम करणार असून डॉक्युमेंटरी टू किल अ टायगरची ती निर्माती झाली आहे.

Priyanka Chopra

लढाईची मार्मिक कथा

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर नामांकन मिळविलेल्या या डॉक्युमेंटरीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांच्या धाडसी लढाईची मार्मिक कथा सांगितली आहे.

Priyanka Chopra

इंस्टाग्रामवर पोस्ट

प्रियांका चोप्राने तिच्या या नव्या कामाची घोषणा करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे

Priyanka Chopra

रिलीजसाठी उत्सुक

नेटफ्लिक्स टू किल ए टायगरच्या जागतिक रिलीजसाठी सगळेच उत्सुक आहेत.

Priyanka Chopra

सोशल मीडिया अकाऊंट

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

Priyanka Chopra

हे जाहीर करताना

पोस्ट करत प्रियांकाने म्हटलं आहे की, मला हे जाहीर करताना खूप अभिमान वाटतो की आता मी ऑस्कर नामांकित चित्रपट 'टू किल अ टायगर'चा देखील एक भाग आहे. 

Priyanka Chopra

शाळा आणि शिक्षणाच्या उभारणीसाठी सोनू सूदच अनोखं योगदान