निक अन् राघवनंतर आता कोण होणार चोप्रा कुटूंबाचा तिसरा जावई?

Vaishali Patil

अभिनेत्री मीरा चोप्रा अलीकडेच परिणीती चोप्रा आणि प्रियांका चोप्रा यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

Meera Chopra Marriage:

आता मीरा तिच्या लग्नाच्या बातम्यामुळे चर्चेत आली आहे.

Meera Chopra Marriage:

ती तिच्या प्रियकरासोबत राजस्थानमध्ये लग्न करणार आहे.

Meera Chopra Marriage:

रिपोर्ट्सनुसार, मीरा बऱ्याच काळापासून कोणालातरी डेट करत आहे.

Meera Chopra Marriage:

तिचा बॉयफ्रेंड चित्रपट किंवा टीव्ही इंडस्ट्रीमधील नाही.

Meera Chopra Marriage:

हे दोघेही लवकरच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत. सध्या मीराने तिच्या लग्नाची माहिती तिच्या काही जवळच्या व्यक्तींनाच दिली आहे.

Meera Chopra Marriage:

मीरा तिच्या 'सफेद' या चित्रपटात व्यस्त आहे, जो 29 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Meera Chopra Marriage:

एक से भले दो! रुबीनाने जुळ्या मुलांची ठेवली ही खास नावं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina and Abhinav share first glimpse of twin daughters | Esakal
येथे वाचा!