डायबिटीसच्या रुग्णांसाठी कोणती डाळ चांगली अन् कोणती वाईट?

सकाळ डिजिटल टीम

मधुमेहामध्ये आहाराचे महत्त्व!

डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी सांभाळणे अत्यंत गरजेचे असते, म्हणूनच रोजच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

उडीद डाळ

उडीद डाळ पचायला जड असते आणि यात कॅलरीज जास्त असतात. याचे अतिसेवन केल्यास साखरेची पातळी आणि युरिक ॲसिड वाढण्याचा धोका असतो.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

राजमा आणि पांढरे चणे!

राजमा आणि पांढरे चणे (छोले) पचण्यास कठीण असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी यांचे सेवन केल्यास पोटात सूज येणे किंवा गॅस होण्याचा त्रास होऊ शकतो.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

मसुराच्या डाळीचा योग्य वापर!

मसूर डाळ खाताना त्यासोबत भरपूर भाजी किंवा कोशिंबिरीचा (सॅलड) समावेश करावा, जेणेकरून पचन सुलभ होते.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

डायबिटीससाठी 'या' डाळी आहेत वरदान!

मूग डाळ, तूर डाळ आणि हरभरा डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

पोषक तत्वांचा खजिना!

मूग, तूर आणि हरभरा डाळींमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, झिंक आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

सेवनाची योग्य पद्धत!

कोणतीही डाळ असो, त्याचे सेवन नेहमी मर्यादित प्रमाणातच करावे आणि सोबत फायबरयुक्त भाज्यांचा समावेश करावा.

Which Pulses Should Diabetes Patients Avoid?

|

sakal 

१५ दिवस सलग विलायची चावून खाल्ल्यास काय होईल?

Health Benefits of Eating Cardamom Every Day

|

sakal 

आणखी वाचा