1754 पासून उभं असलेलं पुण्यातील मंदिर, जे उघडतं फक्त गुरुपौर्णिमेला! काय आहे खास रहस्य?

Aarti Badade

गुरुपौर्णिमेचं खास आकर्षण: एकदाच उघडणारं मंदिर!

पुण्यातील एक मंदिर असं आहे जे वर्षातून फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडतं.

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर, रास्ता पेठ – भारतातील एकमेव!

हे मंदिर त्रिशुंड गणपतीला अर्पण आहे, आणि त्याची वास्तुशैली अत्यंत अद्वितीय आहे.

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

मंदिराच्या तळघरातील समाधी – वर्षातून एकदाच दर्शन!

या गणपती मंदिराखालील तळघरात तळपतगिरी गोसावींची समाधी आहे, जी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी खुली होते.

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

तळघरात गुडघाभर पाण्यातून समाधी दर्शन

या तळघरात एक जिवंत झरा आहे. दर्शनासाठी गुडघाभर पाण्यातून जावं लागतं!

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

वास्तुशैली: वेरूळच्या लेण्यांची आठवण!

शिल्पकलेने सजलेलं हे मंदिर वेरूळच्या कोरीव लेण्यांसारखं भासतं. एक देखणं अध्यात्मिक ठिकाण!

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

इतिहास: 26 ऑगस्ट 1754 पासून असलेलं प्राचीन स्थान

हे मंदिर धामपूर (इंदूर) येथील भीमगिरी गोसावी यांनी बांधलं.

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी!

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज सकाळपासून इथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

पुणेकरांसाठी आध्यात्मिक गर्वाचं स्थान!

हे मंदिर पुण्यातील श्रद्धा, परंपरा आणि ऐतिहासिकतेचं एक अनोखं प्रतीक आहे.

Secrets of pune Trishund Ganpati Temple Only Open on Guru Purnima | Sakal

तुमचं नशीब चमकेल! आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीने काय दान करावं? जाणून घ्या!

येथे क्लिक करा