वेटलॉससाठी पिरॅमिड वॉकिंगचे अद्भूत 4 फायदे

Puja Bonkile

चालणे

निरोगी राहण्यासाठी नियमितरणे चालणे फायदेशीर असते.

pyramid walking for weight loss benefits

पिरॅमिड वॉक

नॉर्मल चालण्यापेक्षा पिरॅमिड वॉक करणे फायदेशीर असते.

pyramid walking for weight loss benefits

पिरॅमिड वॉक म्हणजे काय

नॉर्मल वॉकपेक्षा पिरॅमिड वॉक करताना स्पीड वाढवत न्यायची नंतर हळूहळू कमी करायची

pyramid walking for weight loss benefits

मेटाबॉलिझम

मेटाबॉलिझम अधिक चांगले होते आणि कॅळरी बर्नहोण्यास मदत होते.

pyramid walking for weight loss benefits

रक्ताभिसरण

रक्ताभिसरण चांगले होते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

pyramid walking for weight loss benefits

मानसिक आरोग्य

नियमितपणे चालण्याने मानसिक आरोग्य निरोगी राहते.

pyramid walking for weight loss benefits

फुफ्फुसाचे आरोग्य

तसेच फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पिरॅमिड वॉकचा सराव करावा.

pyramid walking for weight loss benefits

'या' राशीचे लोकच कधीच विश्वासघात करत नाहीत

zodiac signs that never betray trust

|

Sakal

आणखी वाचा