राशी सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

राशी खन्ना

अभिनेत्री राशी खन्नाबद्दल चाहते सोशल मीडियात चर्चा करत आहेत

Raashii Khanna

चाहते

राशी सध्या काय करतेय, असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे

Raashii Khanna

प्रोजेक्ट

तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा आहे

राशी खन्नाने अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमधून भूमिका निभावलेल्या आहेत

मागे तिची'फर्जी' ही वेब सीरिज गाजली होती

तसेच राशीने मद्रास कॅफे, मनम, जोरु, जिल, शिवम् या चित्रपटांमध्ये काम केलं

राजा दि ग्रेट, ऑक्सिजन, शैतान का बच्चा या तेलुगू चित्रपटांमध्येही तिने काम केलं

चाहत्यांसाठी राशी सोशल मीडियामध्ये सक्रीय असते