राधिका आपटेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

राधिका आपटे

राधिका आपटे ही हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी तसंच वेब सीरिजमध्ये काम करणारी एक नावाजलेली अभिनेत्री आहे

Radhika Apte

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर भाष्य

सध्या राधिका आपटेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर भाष्य केलं आहे

Radhika Apte

महिला कलाकार

राधिका म्हणते,”तेलुगू सिनेसृष्टीत अर्थात टॉलिवूडमध्ये मला सर्वात जास्त संघर्ष करावा लागला. टॉलिवूड पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. येथे पुरुष कलाकारांकडून महिला कलाकारांना देण्यात येणारी वागणूक वेगळी आहे

Radhika Apte

नेटकऱ्यांनी तिला केलं ट्रोल

राधिका आपटेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे

Radhika Apte

संपूर्ण इंडस्ट्रीला...

तेलुगू इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न, काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला चुकीचं ठरवू नये, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत आणि राधिकाला ट्रोल केलं आहे.

Radhika Apte

या चित्रपटात झळकली

राधिका काही दिवसांपूर्वीच आलेल्या मेरी ख्रिसमस या चित्रपटातही झळकली होती.

Radhika Apte

साखरपुड्यानंतर सासरी श्रीवर्धनला ‘असं’ झालं जावई प्रथमेश परबचं स्वागत