मामेरू सोहळ्यात राधिका मर्चंट नटली गुजराती लुकमध्ये

Monika Lonkar –Kumbhar

राधिका मर्चंट

मुकेश अंबानींचे धाकटे चिंरजीव अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

राधिका मर्चंट ही विरेन मर्चंट या भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपतींची मुलगी असून ती उच्च शिक्षित आहे.

अनंत-राधिका

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ही जोडी १२ जुलैला मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकत्यात त्यांच्या मेमारू सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

राधिका मर्चंट तिच्या विविध लूक्ससाठी खास करून ओळखली जाते.

मेमारू सोहळा

या दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली असून गुजराती कुटुंबात महत्वाचा असणारा हा मेमारू सोहळा बुधवारी संपन्न झाला.

पिंक लेहेंगा

या सोहळ्यासाठी राधिकाने प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला सुंदर लेहेंगा परिधान केला होता.

राधिकाने या सोहळ्यासाठी खास गुलाबी-केशरी रंगाचा बांधणी लेहेंगा परिधान केला होता. तिच्या या लेहेंग्यावर दुर्गा देवीचा श्लोक लिहिला आहे. 

'या' घरगुती उपायांच्या मदतीने डासांना पळावा

Mosquito Remedies | esakal