ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर राज कुंद्राची पहिली पोस्ट

Anuradha Vipat

मालमत्ता

गुरुवारी शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे

स्टोरी चर्चेत

याबाबत आता राज कुंद्राने सोशल मीडियावर शेअर केलेली स्टोरी चर्चेत आली आहे.

फोटो शेअर

राज कुंद्राने डरकाळी फोडणाऱ्या सिंहाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

शांत राहायला शिकणं

त्यावर “जेव्हा तुम्हाला अपमानित वाटत असतं, तेव्हा शांत राहायला शिकणं ही वेगळ्या प्रकारची प्रगती आहे असं लिहिलं आहे.

व्हिडीओ

गुरुवारी सलमान खानच्या घरी जातानाचे शिल्पा व तिच्या आईचे व्हिडीओ समोर आले होते

चर्चा

आता राजच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा होताना दिसत आहे.

आज निवडणुका चालू झाल्या ना...गौतमीने व्यक्त केला संताप