सर सुखाची श्रावणी, शिवानी दिसायला जणू मनमोहक राणी... Shivani Sonar

Devendra Jadhav

शिवानी सोनार राजा रानीची ग जोडी मालिकेतून भेटीला आली

shivani sonar | Instagram/ @shivanisonar

मालिका जरी संपली असली तरीही शिवानीची क्रेझ खूप आहे

shivani sonar | Instagram/ @shivanisonar

शिवानीची राजा रानीची ग जोडी मालिका काहीच महिन्यांपूर्वी संपली

shivani sonar | Instagram/ @shivanisonar

शिवानीच्या नवीन मालिकेची, सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत

shivani sonar | Instagram/ @shivanisonar

शिवानीचे साडीतले नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

shivani sonar | Instagram/ @shivanisonar

शिवानीच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

shivani sonar | Instagram/ @shivanisonar

शिवानी गडवाल साडी नेसली आहे