राजकुमार रावचा ‘SRI ’ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

Anuradha Vipat

राजकुमार राव

राजकुमार राव बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे

Rajkumar Rao's movie 'SRI

मोठी माहिती

लवकरच त्याचा SRI चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘SRI’ बाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Rajkumar Rao's movie 'SRI

प्रदर्शनाची तारख

SRI चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत होते.

Rajkumar Rao's movie 'SRI

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

SRI चित्रपट येत्या १७ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Rajkumar Rao's movie 'SRI

यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट

हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 

Rajkumar Rao's movie 'SRI

राजकुमार रावचा फोटो

टी-सीरिजच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरून याबाबत एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये राजकुमार रावचा फोटो शेअर करण्यात आला आहे

Rajkumar Rao's movie 'SRI

हर्षद अरोराने गुपचुप उरकला साखरपुडा