राजकुमार राव बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार

Anuradha Vipat

राजकुमार राव

बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणजे काय याचा खरा अर्थ राजकुमार रावने दाखवून दिला आहे.

पॉवरहाऊस परफॉर्मन्स

शाहिद', 'न्यूटन' आणि 'ट्रॅप्ड' सारख्या चित्रपटांमध्ये त्याने पॉवरहाऊस परफॉर्मन्स दिले आहेत

योग्य न्याय

राजकुमार रावची स्क्रिप्टची निवड आणि वैविध्यपूर्ण पात्रांना योग्य न्याय देण्याची क्षमता हे त्याच वेगळेपण आहे.

स्वत:ला सिद्ध

राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवण्यापर्यंत रावने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे

आगामी चित्रपटात

राजकुमार राव त्याच्या दोन आगामी चित्रपटात झलकणार आहे

रिलीज

'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही', हे 10 मे आणि 31 मे रोजी रिलीज होणार आहेत.

म्हणून संस्कृतीने घेतला सोशल ब्रेक !

येथे क्लिक करा