Saisimran Ghashi
यंदाच्या वर्षी राजमाता जिजाबाई भोसले यांची 351वी पुण्यतिथि आहे.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचे काम त्यांनी केले.
त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त काही दुर्मिळ आणि खास छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.
राजमाता जिजाऊंच्या नावाची पोस्टल तिकिटे १९९९ साली बनवण्यात आली होती.
या तिकिटांवरील फोटोमध्ये जिजाऊ बाळ शिवरायांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
राजमाता जिजाऊंच्या काळातील हा हस्तलिखित पत्रव्यवहार आहे.
ज्यावेळी शहाजीराजे मोहिमांवर होते तेव्हा जिजाऊंनीच शिवरायांना स्वराज्य रक्षण आणि रयतेचे कल्याण करण्याचे धडे दिले.
जिजाऊंच्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज सारखा महान राजा महाराष्ट्रातला मिळाला.