Monika Shinde
राखीच्या निमित्ताने फक्त त्याचं प्रेमच नाही, तर एक अप्रतिम सरप्राइज गिफ्टही द्या. काही हटके आयडिया पाहूया!
त्याच्या नावाची कोरीव काम केलेली इअरबड्स भेट द्या. म्युझिकप्रेमी भावासाठी ही एकदम परफेक्ट भेट!
त्याच्या फिटनेस आणि वेळेची काळजी घेणारी स्मार्टवॉच गिफ्ट करा. स्टायलिश आणि उपयोगी दोन्ही!
तुमच्या दोघांच्या बालपणापासून आजपर्यंतच्या आठवणींनी भरलेलं फोटो कोलाज. भावासाठी भावनिक गिफ्ट!
जर तुमचा भाऊ गेमिंगचा शौकीन असेल, तर नवीन गेमिंग माऊस, कीबोर्ड किंवा कंट्रोलर नक्कीच आवडेल.
त्याच्या नावासहित किंवा एखादा खास डायलॉग असलेला टी-शर्ट/हूडी त्याला कूल लुक देईल!
भावासाठी एक सरप्राइज वीकेंड ट्रिप बुक करा थोडा वेळ फॅमिलीपासून दूर, फक्त रिलॅक्स आणि मजा!
गिफ्टसोबत एक हाताने लिहिलेली प्रेमळ चिठ्ठी द्या भावाच्या डोळ्यात नक्कीच आनंदाश्रू येतील.