गोव्यातील या हॉटेलमध्ये पार पडणार रकुल-जॅकीचा लग्नसोहळा

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकणार

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व अभिनेता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत

Rakul-Jackie's wedding

लग्नसोहळ्याचे आयोजन

गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये या दोघांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Rakul-Jackie's wedding

लग्नसोहळा

दक्षिण गोव्यातील आयटीसी (ITC) हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे

Rakul-Jackie's wedding

त्यात २४६ खोल्या

हे हॉटेल ४५ एकरमध्ये बांधले गेले असून, त्यात २४६ खोल्या आहेत. 

Rakul-Jackie's wedding

एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च

आयटीसी ग्रॅण्ड हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. 

Rakul-Jackie's wedding

रिलेशनशिपबाबत घोषणा

ऑक्टोबर २०२१ मध्ये रकुल व जॅकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आपल्या रिलेशनशिपबाबत घोषणा केली होती

Rakul-Jackie's wedding

किरण रावचं दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला चोख प्रत्युत्तर