लग्नानंतरच्या ‘त्या’ प्रश्नावरून भडकली रकुल प्रीत सिंह

Anuradha Vipat

जॅकी भगनानीशी लग्न

21 फेब्रुवारी रोजी रकुलने निर्माता जॅकी भगनानीशी लग्न केलं.

Rakul Preet Singh

ग्लॅमरस अंदाज

लग्नानंतर ती नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक 2024’मध्ये ग्लॅमरस अंदाजात झळकली

Rakul Preet Singh

सडेतोड उत्तर

यावेळी लग्नानंतर सासरचे मंडळी तुला विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास सांगतात का, असा प्रश्न विचारणाऱ्याला अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सडेतोड उत्तर दिलं आहे.

Rakul Preet Singh

जॅकीच्या कुटुंबीयांबाबत...

रकुल  म्हणाली, “नाही, माझ्या आणि जॅकीच्या कुटुंबीयांबाबत मी खूप नशीबवान ठरले आहे. तुम्ही एखाद्या पुरुषालाही हाच प्रश्न विचारणार का? लग्नानंतर तू तुझ्या पोशाखात बदल करशील का, असा सवाल तुम्ही पुरुषाला कराल का? ऑफिसला तू अत्यंत चमकणारे कपडे घालून जा, असं आपण सांगू का? नाही ना. 

Rakul Preet Singh

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी

जॅकी आणि रकुलच्या लग्नाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.

Rakul Preet Singh

एकमेकांशी जवळीक

लॉकडाऊनदरम्यान एकमेकांशी जवळीक वाढल्याचं रकुलने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

Rakul Preet Singh

‘चोली के पीछे क्या है…’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला