नव्या हेअरस्टाइलपेक्षा रणबीरच्या टॅटूची होतेय चर्चा

सकाळ डिजिटल टीम

रणबीर कपूर

अभिनेता रणबीर कपूर त्याच्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

नव्या लूकची चर्चा

सोशल मीडियावर सध्या रणबीरचे नव्या लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत.

नवीन हेअरस्टाईल

रणबीरने त्याची हेअरस्टाईल बदलली असून त्याच्या या न्यू हेअरकटची चर्चा सगळीकडे रंगलीय.

सिक्स पॅक अॅब्ज

रणबीरच्या नव्या हेअरस्टाईलबरोबरच त्याच्या नव्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ब्राऊन बाथरोब आणि त्यातुन दिसणाऱ्या त्याच्या सिक्स पॅक अॅब्जवर लोक फिदा झाले आहेत.

टॅटूचीही चर्चा

पण या बरोबरच चर्चा झाली ती त्याच्या टॅटूची. रणबीरने त्याच्या खांद्यावर त्याच्या लेकीचं 'राहा' चं नाव गोंदून घेतलंय.

टॅटू आणि हेअरस्टाईलला पसंती

रणबीरचा हा टॅटू त्याच्या चाहत्यांना आवडला असून नव्या हेअरस्टाईलचं सुद्धा कौतुक होतंय. आलिम हकीमने त्याची ही नवी हेअरस्टाईल डिझाईन केली आहे.

लाडाची लेक

रणबीर त्याच्या लेकीवर राहावर खूप प्रेम करतो आणि तिच्या जन्मानंतर त्याने तो टॅटू गोंदवून घेतला होता.