ऋतूजा बागवेच्या घरात आहे या बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो

Devendra Jadhav

ऋतूजा बागवे

ऋतूजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

ranbir kapoor | Instagram

ऋतूजा

ऋतूजाला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमा, नाटकांमध्ये पाहिलंय

ranbir kapoor | Instagram

अनन्या

अनन्या नाटकामधून ऋतूजा खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली

ranbir kapoor | Instagram

चंद्र आहे साक्षीला

ऋतूजाने नांदा सौख्यभरे, चंद्र आहे साक्षीला अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय

ranbir kapoor | Instagram

ऋतूजा

ऋतूजाने नुकताच तिच्या घराचा एक फोटो शेअर केलाय

ranbir kapoor | Instagram

रणबीर

या फोटोत ऋतूजाच्या मागे अभिनेता रणबीर कपूरचा फोटो असलेला दिसतोय

ranbir kapoor | Instagram

रणबीर कपूर

ऋतूजाने रणबीर कपूरच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्यात

ranbir kapoor | Instagram