रणजी ट्रॉफीत सर्वात चांगली बॉलिंग फिगर कोणाची आहे?

अनिरुद्ध संकपाळ

अंकित चव्हाण (मुंबई) - 23 धावात 9 विकेट्स

आशीष जैदी (उत्तर प्रदेश) - 45 धावात 9 विकेट्स

संजय यादव (मेघालय) - 52 धावात 9 विकेट्स

जलज सक्सेना (केरळ) - 68 धावात 9 विकेट्स

फिरोजम जोतिन (मणिपूर)- 69 धावात 9 विकेट्स/य

मी अयोध्येला नक्की जाणार... केशव महाराज असं का म्हणाला?