‘फेक बेबी बंप’ म्हणणाऱ्यांना रणवीरचं सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या गरोदरपणामुळे खूप चर्चेत आहे

Ranveer singh

‘फेक बेबी बंप’

दीपिकाच्या बेबी बंप वरून काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘फेक बेबी बंप’ म्हणत नेटकऱ्यांनी दीपिकावर टीका केली आहे

Ranveer singh

सडेतोड उत्तर

आता रणवीरने अप्रत्यक्षपणे कमेंट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे

Ranveer singh

प्रेमाचा वर्षाव

शनिवारी रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दीपिकाचे फोटो शेअर करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. ‘

Ranveer singh

शेवटच्या फोटोवर

या फोटोंमध्ये दीपिका पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याने दिपीकाच्या शेवटच्या फोटोवर थेट लिहिलं, ‘बुरी नजर वाले, तेरा मुँह काला!’

Ranveer singh

कमेंट

रणवीरची ही शेवटची कमेंट ट्रोलर्ससाठीच असल्याचं म्हटलं जात आहे.

Ranveer singh

बेबी बंप

आताही दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले आहेत

Ranveer singh

बाळाला जन्म

येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. 

Ranveer singh

जान्हवी कपूरने केली पापाराझी कल्चरविषयी पोलखोल