सकाळ वृत्तसेवा
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मन आनंदी व आशावादी राहील.
प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.