रवीना टंडनचा भररस्त्यात स्थानिकांशी वाद, व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

शनिवारी रात्री घडलेल्या एका प्रसंगामुळे रवीना टंडन चर्चेत आली आहे.

Raveena Tandon

स्थानिकांशी बाचाबाची

मुंबईच्या वांद्रे परिसरातील रिझवी कॉलेजजवळ रवीना टंडनची भररस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाली होती

Raveena Tandon

व्हायरल

त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Raveena Tandon

घेरल्याचं

या व्हिडीओमध्ये काही स्थानिकांनी रवीना टंडनला घेरल्याचं दिसून येत आहे.

Raveena Tandon

वाद

कार पार्किंगवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

Raveena Tandon

वारंवार

यावेळी झालेल्या वादात रवीना टंडन समोरच्या व्यक्तीला “तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, असं वारंवार सांगताना दिसत आहे.

Raveena Tandon

व्हिडीओमध्ये

तसेच, समोरच्या व्यक्तीने पोलिसांना पाचारण करण्याचा इशारा देताच रवीना टंडनने मी पोलिसांना बोलावलं आहे, असं सांगितल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Raveena Tandon

आर माधवनला ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर