एका संघाविरूद्ध 100 विकेट्स अन् 1000 धावा! यादीत एकमेव भारतीय

अनिरुद्ध संकपाळ

जॉर्ज गिफेन यांनी इंग्लंडविरूद्ध ही कामगिरी केली होती.

माँटी नोबेलने देखील इंग्लंडविरूद्ध 1000 धावा आणि 100 विकेट्स घेतल्या.

विल्फ्रेड रोड्सने देखील ऑस्ट्रेलिायविरूद्ध 100 विकेट्स आणि 1000 धावा केल्या आहेत.

गारफील्ड सोबर्सने देखील इंग्लंडविरूद्ध 100 विकेट्स आणि 1000 धावा करण्याचा कारनामा केला आहे.

इयान बोथम यांनी देखील ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशीच कामगिरी केली आहे.

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 100 पेक्षा जास्त विकेट्स आणि 1000 धावा केल्या आहेत.

या यादीत आर अश्विन हा भारताचा एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने इंग्लंडविरूद्ध 100 पेक्षा जास्त विकेट्स आणि 1000 धावा केल्या आहेत.

इलाका तुम्हारा धमाका हमारा! धोनीच्या शहरात रोहित 'राज'