Monika Shinde
कारल्याची चटणी स्वादिष्ट असून आरोग्यासाठी फायद्याची आहे.
चटणी पचन तंत्र सुधारते आणि अजीर्ण कमी करते.
कारल्यात रक्त शुद्ध करणारे गुण आहेत, त्वचेवरील समस्यांवरही फायदा होतो.
मधुमेह असलेल्या व्यक्तींकरिता रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.
वजन कमी करण्यासाठी कारल्याची चटणी उपयुक्त आहे.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडन्ट्स इम्युनिटी वाढवतात.
कारल्याची चटणी रक्तदाब कमी करण्यास मदत करते