Aarti Badade
कच्ची आणि भाजलेली बडीशेप दोन्ही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र, तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sa
कच्च्या बडीशेपमध्ये नैसर्गिक तेले अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sakal
जेवणानंतर कच्ची बडीशेप खाल्ल्याने तोंडाला ताजेपणा येतो आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळते.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sakal
भिजवलेली किंवा उपाशीपोटी मर्यादित प्रमाणात कच्ची बडीशेप खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sakal
हलकी भाजलेली बडीशेप पचायला सोपी असते. गॅस, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होत असल्यास ती आराम देण्यास मदत करू शकते.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sakal
भाजल्यामुळे बडीशेप अधिक खमंग लागते. तिचा सुगंध वाढतो आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sakal
पचन आणि तोंडाचा ताजेपणा हवा असेल तर कच्ची बडीशेप, तर ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ कमी करायची असेल तर भाजलेली बडीशेप अधिक फायदेशीर ठरू शकते.
Raw vs Roasted Fennel Seeds
Sakal
coconut malai
Sakal