लाल की हिरवी? जेवणात कोणती मिरची वापरणं जास्त चांगलं?

रोहित कणसे

आपल्या दररोजच्या स्वयंपाकात मिरचीचा वापर सर्रास केला जातो, पण काही लोक जेवणात लाल मिरची तर काही जण हिरवी मिरची वापरतात.

Advantages of using green chilli in recipes

यादरम्यान प्रश्न पडू शकतो की नेमकं कोणत्या प्रकारची मिरची खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं? आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

Advantages of using green chilli in recipes

हिरवी मिरची की लाल तिखट?

जेवणात लाल मिरचीच्या तुलनेत हिरव्या मिरचीचा वापर जास्त फायदेशीर ठरू शकतो, हिरवी मिरची आरोग्यासाठी देखील गुणकारी असते.

Advantages of using green chilli in recipes

लाल तिखटं

लाल मिरची जेवणात वापरल्याने चव आणि रंग सुधारतो पण याचे सेवन केल्याने आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.

Advantages of using green chilli in recipes

हिरव्या मिरचीत काय असतं?

हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट गुण आढळतात. त्यामुळे हिरवी मिरचीचा आहारातील वापर हा फायदेशीर आहे.

Advantages of using green chilli in recipes

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते

हिरवी मिरचीचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच आरोग्याला देखील अनेक फायदे होतात.

Advantages of using green chilli in recipes

लाल मिरची खाण्याचे तोटे

लाल मिरची पूड खाल्ल्याने अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात, यामुळे पोट आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.

Advantages of using green chilli in recipes

अॅसिडीटी

लाल मिरचीचे सेवन केल्याने व्यक्तीला अॅसिडीटी आणि ढेकर येण्याची समस्या होऊ शकते, सोबतच डायरियाचा धोका देखील असतो.

Advantages of using green chilli in recipes

हिरवी मिरची जास्त फायदेशीर

हिरव्या मिरचीच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते, त्यामुळे लाल मिरचीएवजी हिरवी मिरची आहारात वापरणे जास्त फायदेशीर ठरू शकते.

Advantages of using green chilli in recipes

निक्कीवर भडकले नेटकरी

Nikki tamboli | esakal
येथे क्लिक करा